वैशाली (बिहार) शहरातील हिंदूंच्या ३ मंदिरांतील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

या घटनांची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी रस्ताबंद आंदोलन करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी ‘आरोपींना लवकरच अटक करू’, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलिसाच्या वेशातील श्री गणेशाची प्रतिकृती रस्त्यावर ठेवण्याचा ठाणे पोलिसांचा संतापजनक प्रकार !

श्री गणेशाची प्रतिकृती आधुनिक रूपात दाखवून हिंदु धर्मियांचा अवमान करणार्‍या पोलिसांनी कधी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याचे धारिष्ट्य दाखवले असते का ?

कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदु देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट ! – गोमंतक परशुराम सेना

कला आणि संस्कृती संचालनालयाकडून हनुमानाचे विडंबन !

‘मंगलम् कापूर’च्या विज्ञापनाद्वारे प्रभु श्रीरामाचा अवमान !

हिंदूंमधील धर्माभिमानशून्यतेमुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत सुटतो, हे लक्षात घ्या ! ही हिंदूंची सहिष्णुता नसून निवळ मूर्खपणा आहे, हे जाणा !

श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) येथील पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या शासनाकडून मंदिरांच्या सुरक्षेसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, हेच यातून स्पष्ट होते !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !
हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्‍वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते !

स्वामी कोरगज्ज देवाचे विडंबनात्मक छायाचित्र सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्याने भाविकांमध्ये संताप !

हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा !

कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अन्य अनेक पर्याय उपलब्ध असतांना देवतांचा वापर कशासाठी ? धर्मप्रेमी हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.