खानापूर, जिल्हा बेळगाव येथील कु. संध्या गावडा यांना रामनाथी, गोवा येथील आश्रमात आलेल्या अनुभूती
‘सेवा हे गुरुकृपेचे माध्यम आहे. सेवा करतांना ‘गुरुदेव माझ्या आजूबाजूलाच असून ते मला सेवा करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवत होते.
‘सेवा हे गुरुकृपेचे माध्यम आहे. सेवा करतांना ‘गुरुदेव माझ्या आजूबाजूलाच असून ते मला सेवा करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवत होते.
‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
नामजप करतांना ईश्वरी शक्ती जाणवून देहाभोवती संरक्षककवच सिद्ध होत असल्याचे जाणवणे
‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो.
‘अश्लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती.
‘विठ्ठल हे विष्णूचे रूप असून ‘वि’ म्हणजे जाणणे, तर ‘ठोबा’ म्हणजे ज्ञानमय मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती काळी असली, तरी सूक्ष्म दर्शनेंद्रियांवाटे ती पांढरीच दिसते, म्हणून ‘पांडुरंग’ या नावाने तिला ओळखले जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मी नियती, प्रारब्ध, देव इत्यादींवर श्रद्धा ठेवून जीवन जगत होतो; मात्र माझ्यातील अहंभावामुळे माझ्या जीवनात सतत उलथापालथ होऊन मी दुःखाच्या खाईत लोटला जायचो…
नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो.
जून-जुलै २०२२ या मासांपासून मला होणार्या पोटाशी संबंधित त्रासांमध्ये वाढ झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा ग्रंथ रुग्णालयातही माझ्या समवेत होता. गेल्या जूनपासून यातून पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश प्रकाशित होतो. त्याचा रंग हळूहळू फिकट होतो.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवला. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे.