हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडलेल्‍या ‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी संगीत-साधना’ या शिबिरात उपस्‍थितांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

बाहेर कुठेही नृत्‍याचे प्रस्‍तुतीकरण करतांना होणार्‍या आनंदापेक्षा मला या संशोधन केंद्रात नृत्‍य करतांना कित्‍येक पटींनी दैवी आनंद मिळतो.

रथोत्‍सवाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना रथामध्‍ये बसलेले पाहून श्री. घनश्‍याम गावडे यांना आलेल्‍या अनुभूती !

पाऊस पडत असल्‍यामुळे सर्व साधकांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्‍यामुळे रथोत्‍सवाला प्रत्‍यक्ष देवताच उपस्‍थित असल्‍याचे जाणवणे आणि रथोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडणे….

जनतेला स्वार्थ बाळगायला न‍ाही, तर त्याग करायला शिकवा !

‘राजकारणी जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’, अशी आश्वासने देऊन स्वार्थी बनवतात, तर साधक जनतेला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

लहानपणापासून सेवेची ओढ असणारी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली आणि त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी पुणे येथील कु. प्रांजली नारायण शिरोडकर !

पुणे येथील संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनाही प्रांजलीमध्‍ये लहान वयापासून असलेली सेवेची तीव्र तळमळ जाणवली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि प्रांजलीचे आई-वडील यांनी लिहून दिलेली सूत्रे वाचल्‍यावर ‘हीच मुले पुढे ईश्‍वरी राज्‍य चालवतील’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले का म्‍हणतात ?’, ते लक्षात येते.

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्रातील त्‍यांच्‍या आज्ञाचक्रातून तेजोमय कण निघत आहेत’, असे दिसणे…..

राजकारणी आणि साधक यांच्यातील मूलभूत भेद !

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुटुंबियांमुळे लहानपणापासून साधनेची आवड निर्माण झालेल्‍या सौ. जान्‍हवी विभूते यांचा साधनाप्रवास !

‘वर्ष १९९५ पासून माझ्‍या साधनेला आरंभ झाला. वर्ष १९९५ मध्‍ये माझे वडील (श्री. विश्‍वनाथ पवार (वय ६५ वर्षे)) इंदूर येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सव सोहळ्‍यासाठी गेले होते.

‘स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्‍यांच्‍या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्‍या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.