ऋषी-मुनींचे सर्वश्रेष्ठत्व !

‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी कु. दीपाली रवींद्र माळी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

गुरुदेवांनी पाण्‍यात एक बोट घातले की, पाण्‍याचा रंग फिकट गुलाबी होतो. दोन बोटे घातले की, रंग गडद होतो. त्‍यानंतर जस-जसे एक-एक बोट पाण्‍यात घातले, तसे पाण्‍याचा रंग पालटतो.

कवळे (फोंडा, गोवा) येथील सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८९ वर्षे) यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून घडलेले सप्‍तलोकांचे दर्शन !

पुढच्‍या रांगेत एक आसन रिकामे होते. देव मला म्‍हणाले, ‘तुमच्‍यासाठी एक आसन राखीव ठेवले आहे. त्‍यावर तुम्‍ही बसा.’ मी समोर बघितले, तर परम पूज्‍य श्रीविष्‍णूच्‍या वेशात होते.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे आवश्यक ती साधना होणार्‍यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा थिटेपणा !

‘भूमीपासून थोड्याश्या अंतराळापर्यंत पोचल्याचा मोठेपणा वाटणार्‍या विज्ञानाला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्यावर परिणाम करणार्‍या पूजा, यज्ञ यांसारख्या धार्मिक विधींच्या सूक्ष्म-शास्त्राचे १ टक्का तरी ज्ञान आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असून सतत आनंदी असलेले फोंडा, गोवा येथील भाजीविक्रेते श्री. मदनलाल जैसवाल !

‘‘तुम्‍हाला कधी गुरुदेवांचे दर्शन झाले आहे का ?’’ ते मला म्‍हणाले, ‘‘हो. ते मला प्रतिदिन दर्शन देतात. मी त्‍यांना २० वर्षांपूर्वी लांबून पाहिले होते; पण आता ते मला प्रतिदिन दिसतात.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधिकेकडून वेळेत सेवा पूर्ण न झाल्‍याची चूक तिला दाखवून देणे आणि त्‍या प्रसंगात देवाने तिला वाचवल्‍याविषयी तिच्‍या मनात कृतज्ञता निर्माण करणे

‘पूर्वी एकदा प.पू. डॉक्‍टरांना एका क्षेत्रातील काही मान्‍यवर व्‍यक्‍ती भेटायला येणार होत्‍या. ‘त्‍यांना भेटतांना काय विषय सांगायचा ?’, याचे प.पू. डॉक्‍टरांनी संगणकीय धारिकेत टंकलेखन केले होते.

भावजागृतीसाठी प्रयोग केल्‍यावर ‘अंतर्मुखता म्‍हणजे गुरूंचे चरण अनुभवणे’, हे साधिकेच्‍या लक्षात येणे

‘काही दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला ‘अंतर्मुखता वाढवण्‍यासाठी प्रयत्न कर’, असे सांगितले होते; परंतु माझ्‍या बहिर्मुखतेची तीव्रता एवढी होती की, माझे साधकांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष जाऊन मला काही प्रसंगांमुळे ..

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२४’चे प्रकाशन !

इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामध्ये संपूर्ण जग ओढले जात आहे. माझ्या सर्व प्रवचनांमधून मी भक्तांना नेहमी सावध करत असतो. आपण सर्वांनीच सतर्क रहाण्याची वेळ आहे.

स्वार्थी आणि आत्मकेंद्रित भारतीय जनता !

‘भारतीय जनता स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाल्यामुळे तिला राष्ट्र अन्‌ धर्म यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यामुळे अशा या जनतेने राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल मनात काहीच जाणीव नसणार्‍या उमेदवाराला निवडून दिले, तर यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले