एकादशी माहात्‍म्‍य, व्रत आणि त्‍याची फलश्रुती !

‘एकादशी हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्‍प वगैरे करून विधीपूर्वक घेण्‍याची आवश्‍यकता नसते; कारण हे व्रत जन्‍मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्‍ट आहे. एकादशी व्रत हे अन्‍य व्रतांस पायाभूत असल्‍यामुळे किमान पात्रता प्राप्‍त करून घेण्‍याची इच्‍छा असणार्‍यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे.

देवदिवाळी

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो. देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकणप्रांतात आणि खानदेशात साजरी केली जाते.

त्रिपुरारि पौर्णिमा

या दिवशी घरात आणि मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिरातील दीपमाळा, कोनाडे तेलाचे दिवे लावून उजळवले जातात. रात्री १२ वाजता त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.

Diwali : पांडव पंचमी साजरी का केली जाते ?

‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. १२ बलुतेदारांनी आपल्‍या व्‍यवसायाच्‍या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्‍यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्‍याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्‍हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्‍हणतात.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांचा फटका !

देशातील व्यापार्‍यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा हा परिणाम आहे.

भाऊरायाची ओवाळणी !

‘लव्‍ह जिहादच्‍या या भयंकर संभाव्‍य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्‍यापासून रक्षण करण्‍याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !

बहीण भावाच्‍या स्नेहबंधाचा दिवस म्‍हणजे भाऊबीज !

१५ नोव्‍हेंबर या दिवशी असलेल्‍या ‘भाऊबिजे’च्‍या निमित्ताने !

दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्‍य आणि कला या दृष्‍टीकोनातून महत्त्व !

सणांच्‍या व्‍यवस्‍थापनात सतत परमेश्‍वराचे स्‍मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्‍हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.