आजचा दिनविशेष : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन
दिनविशेष
• कुंभपर्व प्रथम पवित्र स्नान, हरिद्वार
• सनातन संस्थेचे संकेतस्थळ sanatan.org चा आज वर्धापनदिन !
कोटीशः प्रणाम !
परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !
नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा
पोलादपूर तालुका उमरठ या ठिकाणी ‘नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणार्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. प्रांजली पाटील (राजपूत) !
गेल्या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यू.पी.एस्.सी’च्या) परीक्षेत पहिल्या दृष्टीहीन विद्यार्थिनी सौ. प्रांजली लहेनसिंग पाटील या उत्तीर्ण झाल्या. अंध विद्यार्थिनींमधून पात्र ठरणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. याचा सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी योग्य वयात उपयोग करून घ्यावा. त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते.