कोटीशः प्रणाम !
• आज तुकारामबीज
• प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी
• मुंबई येथील प.पू. भाऊ करंदीकर यांची आज पुण्यतिथी
• अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !
संत तुकाराम महाराज यांनी विमानाद्वारे सदेह वैकुंठगमन केल्याचे पौराणिक संदर्भ
काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले….
फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २८.३.२०२१ ते ३.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.