कोटी कोटी प्रणाम  !

सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रिय यांचा आज वाढदिवस

पू. महेंद्र क्षत्रिय

१० सप्टेंबर २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.