कोटीशः प्रणाम !

आज तुकारामबीज

संत तुकाराम महाराज

प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी

मुंबई येथील प.पू. भाऊ करंदीकर यांची आज पुण्यतिथी

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !

१० मे २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

पू. अशोक पात्रीकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.