या भवसागरात तरून जाण्या दे आम्हा शक्ती ।
या भवसागरात तरून जाण्या आई तू दे आम्हा शक्ती । हिंदु राष्ट्र स्थापण्या कार्यप्रवण होण्यासाठी वाढव भक्ती । हीच आर्त प्रार्थना आम्ही सारे जीव करतो आई तुझ्या वाढदिनी.
या भवसागरात तरून जाण्या आई तू दे आम्हा शक्ती । हिंदु राष्ट्र स्थापण्या कार्यप्रवण होण्यासाठी वाढव भक्ती । हीच आर्त प्रार्थना आम्ही सारे जीव करतो आई तुझ्या वाढदिनी.
एखाद्या व्यक्तीची स्तुती होत असतांना तिला वाटते, ‘माझीच स्तुती होत आहे.’ त्यामुळे तिचा अहं सुखावतो.
६.१०.२०२१ या दिवशी आपला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या या पवित्र दिनी आम्ही दोन फुले आपल्या चरणी नतमस्तक झालो आहोत.
हे संतवचन परमात्म्याच्या प्राप्तीविषयी आहे. ‘एका परमेश्वराची कृपा प्राप्त झाली की, सर्व साध्य होणारच आहे आणि अनेक गोष्टी साध्य करायचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही’, असा त्याचा अर्थ आहे.
आज भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्र पाहून श्री. रोहित साळुंके यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना कु. हर्ष गोसावी यांना आलेल्या अनुभूती पुढे दिली आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना ।
वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।। १ ।।
गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या गुरुपूजनाच्या विधींचा सराव करतांना देहात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवणे आणि शांतीची अनुभूती येणे.
श्री – ‘श्री गुरूंचे मन जिंकूनी ।
स – सतत गुरुसेवेत रमूनी ।