Nestle India : विदेशी ‘नेस्ले’ आस्थापनाच्या भारतात विकण्यात येणार्‍या लहान मुलांच्या पदार्थांमध्ये आढळून आली साखर !

जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये नसते साखर !

US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?

Election Commission X Post : निवडणूक आयोगाकडून ‘एक्स’ला ४ पोस्ट हटवण्याचा आदेश !

‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !

Coco Islands Row : नेहरूंनी म्यानमारला भेट दिलेले ‘कोको’ बेट चीन वापरत आहे !  

नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही.

भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार ! – अमेरिका

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !

इराणच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा इस्रायलचा एकमुखी निर्णय !

इराणने १३ एप्रिलला केलेल्या हवाई आक्रमणानंतर इस्रायल त्याचा सूड घेणार, असे बोलले जात असतांना इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाची दुसर्‍याच दिवशी बैठक झाली.

Canada Indian Student Murder : कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

India Gifts Nepal : भारताकडून नेपाळला ३५ रुग्णवाहिका आणि ६६ स्कूल बस भेट !

नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांनी नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने चालू असलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक केले.