Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

US Double Standard : पाकिस्तानातील प्रत्येकाला कायद्यानुसार वागणूक मिळावी, असे वाटते ! – अमेरिका

केजरीवाल यांच्या अटकेवरून भारताला सल्ला दिल्याने भेदभाव करत असल्यावरून होत असलेल्या टीकेवर अमेरिकेचे विधान

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

PoK Not Part Of Pakistan : पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पाकचा घटनात्मकदृष्ट्या भूभाग नाही !

पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती

उपनिषदांचे पाश्चात्त्य अभ्यासक

उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) उपनिषदांचा अभ्यास केला आहे.

Nepal On BIMSTEC : नेपाळला ‘सार्क’च्या जागी ‘बिमस्टेक’ संघटना मान्य नाही !  

चीनच्या दौर्‍यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान

India UNSC Membership : भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

उपस्थितांनी डॉ. जयशंकर यांना याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

Pakistan In UN : (म्हणे) ‘भारत आमच्यावर आक्रमण करू शकतो !’ – पाकिस्तान

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप 

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ! – सरन्यायाधीश

देशातील प्रमुख अन्वेषण यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्धचे गुन्हे यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिला.

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.