Delhi High Court : कायदेशीर प्रकरणांतील मध्यस्तीसाठी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आधार घेतला जाऊ शकतो !
देहली उच्च न्यायालयाचे निरीक्षण !
देहली उच्च न्यायालयाचे निरीक्षण !
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण आणि त्याचा अर्थबोध’ या विषयावर ‘ऑनलाईन’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कु. हेमात्रेय समीर जामदार (वय १२ वर्षे) याने वय १० ते २४ वर्षे या गटामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने विषय सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
श्री. आलोक कुमार म्हणाले की, आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरांतील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे, हा खरोखरच माझा बहुमान आहे.
वर्ष १९८६ मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘गीता परिवारा’ची स्थापना केली. या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन त्याचप्रमाणे संस्कार केंद्रांचे व्यवस्थापन केले जाते.
भारतीय संस्कृतीने सर्वोच्च योगदानातून दिव्यत्वाची शिकवण मानवतावादातून दिली आणि मानवतावादातून दिव्यत्व कसे प्राप्त करायचे याचे सामर्थ्य देणारी संस्कृती आहे.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान आहे. परकियांना मंदिरे फोडता आली; मात्र हिंदूंच्या मनातील भक्ती आणि संस्कार त्यांना तोडता आले नाहीत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत. संस्कारहीन मानव पशूसमान आहे. मानवजन्म पुन्हा येत नसल्याने चांगले कार्य करून मानवी जीवन सार्थकी लावा.
‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
भगवंताला ओळखता आले पाहिजे. सत्ययुगात ज्ञान, त्रेतायुगात ध्यान, द्वापारयुगात उपासना आणि कलीयुगात नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाचा संबंध बुद्धीशी, ध्यानाने मन स्थिर होते.
६० सहस्र महिलांनी एकत्रित केला शंखनाद !
कार्यक्रमामुळे झाला विश्वविक्रम !