रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा अभ्यास हवाच ! – डॉ. दिनकर मराठे

आधुनिक शिक्षण घेतांना अनेकांना रामायण, महाभारत, भगवद्गीता वगैरे महान ग्रंथांचे शिक्षण कालबाह्य आहे, असे वाटते; परंतु ते कालबाह्य नसून आजही या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला होत आहे.

रत्नागिरीत गीता जयंती कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.

Geeta Jayanti : गुजरातमध्ये शाळेच्या पुढील सत्रापासून ६ वी ते ८ वीपर्यंतचे विद्यार्थी भगवद्गीता शिकणार !

गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्‍या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !