श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या ५५ व्‍या वाढदिवसानिमित्त झालेल्‍या आनंददायी सोहळ्‍याच्‍या वेळी भावसागरात चिंब भिजलेल्‍या साधिकेने अनुभवलेले दिव्‍य क्षण !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा साधनाप्रवास ऐकतांना मी धन्‍य धन्‍य झाले. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या मुखकमलावर अपार प्रीती विलसत होती आणि त्‍यांच्‍या वाणीत भक्‍तीभाव जाणवत होता.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील दिव्‍यत्‍वाची साधकांना आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहून ‘साक्षात् लक्ष्मीदेवी भेटली’, अशी अनुभूती येणे आणि त्‍यांच्‍याशी बोलायला शब्‍दच न सुचणे

साधिकेच्‍या मनःस्‍थितीची कल्‍पना नसतांना तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगून तिची मातृवत् काळजी घेणार्‍या वात्‍सल्‍यमयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सेवा करतांना साधिकेला एकदम रडू येणे आणि त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून तिची विचारपूस करून तिला नामजपादी उपाय करण्‍यास सांगणे

साधिकेला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये श्री शांतादुर्गादेवीचे रूप जाणवणे

मला वाटते, ‘आम्‍ही सनातनचे साधक किती भाग्‍यवान आहोत ! श्री शांतादुर्गादेवी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या रूपात  आश्रमात येऊन आम्‍हाला मार्गदर्शन करते.’

पुणे येथील (कै.) श्रीमती शुभदा अच्‍युत जोशी (वय ७५ वर्षे) यांची त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

१३.९.२०२३ या दिवशी पुणे येथील साधिका (कै.) श्रीमती शुभदा अच्‍युत जोशी (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. १३.१०.२०२३ या दिवशी त्‍यांचे मासिक श्राद्ध आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये…

पितृपक्षात सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रम परिसरात असलेल्‍या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

 ‘मी पितृपक्षात प्रतिदिन देवद आश्रमाच्‍या परिसरात असलेल्‍या औदुंबर वृक्षाला १ घंटा प्रदक्षिणा घालते. १२.९.२०२२ या दिवशी मी प्रदक्षिणा घातल्‍या आणि प्रदक्षिणा झाल्‍यावर श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली, ‘माझ्‍या पूर्वजांना गती मिळू दे.

‘न भूतो न भविष्‍यति !’ अशा झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

मी ब्रह्मोत्‍सव पहाण्‍यासाठी जाण्‍याचे ठरवल्‍यापासून माझा उत्‍साह इतका वाढला की, ‘मला काही त्रास आहेत आणि गोळ्‍या चालू आहेत’, याचे मला विस्‍मरण झाले. माझी देहबुद्धी न्‍यून झाली.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्‍यानंतर वडिलांचे मद्याचे व्‍यसन सुटणे

मी आणि माझी आई ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्‍ही करत असलेल्‍या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले.

सौ. भाग्‍यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्‍या नामजपामुळे आलेल्‍या काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्‍या वेळी आमच्‍या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.

हिंदु धर्मात सांगितल्‍यानुसार ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्‍साह वाटू लागला.तेव्‍हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’