सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असणार्‍या अकोला येथील (कै.) श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) !

१९.१.२०२४ च्या रात्री ११ वाजता अकोला येथील सनातनच्या साधिका सौ. मंदाकिनी भालतीलक यांच्या आई श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले, त्या निमित्त त्यांची मुलगी सौ. मंदाकिनी भालतीलक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

दुचाकी मागे ओढतांना  पायाला जखम झालेली असतांना प.पू. अनंतानंद साईश एका दाढीवाल्या तरुणाच्या रूपात साहाय्यासाठी धावून आल्याची साधकाला आलेली अनुभूती

आश्रमात पोचल्यावर मी खोलीत विश्रांतीला आलो. तेव्हा तो दाढीवाला तरुण आणि वरील माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता. त्याच्या बाजूलाच मला हसणारे प.पू. अनंतानंद साईश दिसले….

पश्यंती वाणीसंदर्भात साधकाचे झालेले चिंतन आणि त्यावर भगवंताने दिलेली पोचपावती

‘पश्य म्हणजे पहाणे. त्रिकाल पहाणार्‍या द्रष्ट्या ऋषीमुनींचा नामजप होतो, तशा प्रकारच्या नामजपाला ‘पश्यंती’ म्हणतात.’

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे (वय १० वर्षे) !

अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे हिची आई आणि सेवाकेंद्रातील साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधिकेला स्वप्नात चार पांढरे घोडे, काही मोर आणि एक नाग दिसणे अन् त्यांच्याकडे पाहून साधिकेचा भाव जागृत होणे

श्रीकृष्णाने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेले नामजप आणि भावप्रयोग करतांना साधिकेला केलेले मार्गदर्शन !

श्री जयंतच दिग्विजय प्राप्त करून देणार असल्याने कृष्णाने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगून त्यामागील कार्यकारणभाव सांगणे

सुश्री महानंदा पाटील यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली ईश्वरावस्था  !

साधना केल्याने गुरु साधक आणि शिष्य यांच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करतात. प.पू. डॉक्टरांमध्ये किती सामर्थ्य (आध्यात्मिक बळ) आहे, हे मी अनुभवले. तेव्हा प.पू. डॉक्टर ‘अवतारच’ आहेत, हे मला जाणवले.

महाशिवरात्री दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात अंबाजोगाई येथील सौ. सुनीता पंचाक्षरी (वय ४७ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सत्संगात कैलास पर्वताचा जसा अनुभव सांगत होत्या, तसाच अनुभव मला घेता येत होता. तसेच निर्मळ जल असलेल्या मानसरोवराचे दर्शन घेतांना त्याच्या तळाचेही मला दर्शन झाले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाव ठेवल्यावर माझ्या मनाची प्रक्रिया होऊन मन शुद्ध होत गेले आणि ‘मला स्वतःमध्ये पालट करायचे आहेत’, असे वाटू लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती

मी काही वेळ सूर्यप्रतिमेकडे पाहिले आणि नंतर गरुडाच्या मूर्तीकडे थोडा वेळ पाहिले. तेव्हा ‘गरुडाच्या मूर्तीकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.