कळंगुट (गोवा) येथील शॅकमधील हाणामारीत एका पर्यटकाचा मृत्यू
कळंगुट येथील समुद्रकिनार्यावरील एका शॅकमध्ये पर्यटकांना मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये भोला रवि तेजा (वय २८ वर्षे) या आंध्रप्रदेशातील युवकाचा ३१ डिसेंबरला पहाटे मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.