सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

दुकानात कितीही पैसे घेऊन गेलो, तरी कुठल्याही दुकानात आनंद विकत मिळणार नाही. तो स्वतःच (साधना करून) मिळवावा लागतो.  

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

वर्ष २०११ पासून त्या ‘धर्मप्रचारक’ म्हणून कार्यरत आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात सद्गुरु अनुराधाताईंचे मोलाचे योगदान असणार आहे.