सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्या छायाचित्रांच्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘पू. वामन नामजप करतांना आणि पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा’ अशी २ छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ‘त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करून काही अनुभूती आल्यास त्या लिहून पाठवण्यास सांगण्यात आले होते.