परभणी येथे कठोर शिस्तीच्या सनदी अधिकारी सौ. आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला !

नागरिकांनी तीव्र विरोध करत राज्य सरकारला निर्णय पालटण्यास भाग पाडले !

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोनाविषयक नियमावलीच्या आधीन राहून शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !

कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.९१ टक्के !

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी प्रशासन ‘ऑनलाईन पोर्टल’ बनवणार ! – जिल्हाधिकारी, सांगली

लोकांना १०० टक्के साहाय्य पोचण्यासाठी प्रशासन ‘ऑनलाईन पोर्टल’द्वारे प्रयत्न करेल. यंदा पंचनामे करतांना गेल्या वेळी झालेल्या त्रुटी दूर केल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

कुपोषणाची समस्या कधी संपणार ?

ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात आहोत, तेच बालक जर अशक्त असेल, तर आपण जागतिक महासत्ता कसे होणार ? त्यामुळे देशातून कुपोषण कायमचे हद्दपार होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात !

भारतात असे होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पोलंडच्या वॉर्सा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्लोक लिहिण्यात आले आहेत. याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पाकिस्तानमध्ये मानवी अधिकारांचे हनन आणि जागतिक मौन !

भारताच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगामध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल !

टिळकांचे विचार आत्मसात् करून ते कृतीत आणण्याची आवश्यकता !

लोकमान्य टिळकांप्रमाणेच खोट्याला खोटे सिद्ध करून सत्याला धैर्याने समोर आणूया. आपली बुद्धी आणि विचार विकले जाणार नाहीत, याची काळजी घेऊया, तरच खर्‍या अर्थाने टिळकांना मानवंदना दिली, असे वाटेल.