५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भोर (जिल्हा पुणे) येथील कु. समर्थ गणेश सांडभोर (वय ६ वर्षे)!

२६.१२.२०२१ या दिवशी कु. समर्थ गणेश सांडभोर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना आणि एका साधकाला जाणवलेली त्याची (कु. समर्थची) गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आर्थिक अडचणी असूनही ‘सनातन पंचांगा’ला विज्ञापन दिल्यानंतर प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा निकाल लागून सरकारकडून आर्थिक हानीभरपाई मिळणे

गेल्या ६ वर्षांपासून माझे शासनाकडून पैसे मिळत नव्हते. त्याची आशा आम्ही सोडून दिली होती. भगवान श्रीकृष्ण कृपेने निकाल आमच्या बाजूने लागला, पैसे ही मिळाले.

हे देवीदेवतांनो, हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी शक्ती द्या ।

२५.१२.२०२१ या दिवशी गावणवाडी, कोतवडे, जिल्हा रत्नागिरी येथील (५५ टक्के आध्यात्मिक पातळीची) कु. मुमुक्षा महेश्वर वझे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिने केलेली कविता पुढे दिली आहे.

साधनेची तळमळ अन् संतांप्रती भाव असलेला आणि ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला यवतमाळ येथील कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे (वय १० वर्षे) !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. रुद्र गोबाडे ५१ टक्के पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याची पातळी ५४ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

श्री. श्याम देशमुख आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांना नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘ॐ निर्विचार ।’ हा जप केल्यावर ‘त्या शब्दांमधून बाण निघत आहेत आणि मनात जेथे विचारांची केंद्रे आहेत, तेथे ते बाण लागत आहेत. ते बाण त्या विचारांच्या केंद्रांना नष्ट करत आहेत’, असे मला वाटले.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि उद्योगपती पियूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती जमा केली जात होती, तोपर्यंत आयकर विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? देशात असे किती नागरिक असणार ज्यांनी अशा प्रकारे बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे ! त्यांच्यावर कधी कारवाई होणार ?

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

विधानसभेत भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचा घणाघात !
‘जो हिन्दू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा !’ – आमदार मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

भारतीय आस्थापनांच्या विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवा !

मुळात अशी विनंती का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून यासाठी नियम करणे आवश्यक आहे. आतापर्यंच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी असे न करणे, हे  लज्जास्पद होय !

‘ओमिक्रॉन’चा वाढता प्रसार पहाता उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार करावा !

जर निवडणुकांच्या प्रसारामुळे आणि सभांमुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होणार असेल, तर ही निवडणूक पुढे ढकलणे आवश्यकच आहे ! हे का सांगावे लागते ?

लुधियाना येथील बाँबस्फोटामागे खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा हात असल्याची शक्यता

बंदी घालण्यात आलेली असतांनाही खलिस्तानी संघटना तिच्या कारवाया कशा काय करू शकत आहे ? काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही का ?