फेब्रुवारी २०२१ एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !
‘ध्यान लावणे’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून ध्यान लावतांना षटचक्रे आणि सहस्रार यांसंदर्भात चांगली अनुभूती आली. आजपर्यंत मला एवढे हलके कधीच वाटले नव्हते, तसेच मला एवढी एकाग्रता कधीच साधता आली नव्हती.