सिंधुदुर्ग येथील प.पू. परुळेकर महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या प्रसादातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे

प.पू. परुळेकर महाराजांनी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन आणि विश्‍लेषण देत आहोत . . .

धर्म टिकवण्याचे स्वातंत्र्य असणारे काश्मिरी हिंदू आणि त्यांच्या सुरक्षेचे शासनावरील दायित्व

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लढत आहेत.

आई-बाबा, तुमच्याप्रती मनाला वाटे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !

देवद आश्रमातील श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकणी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. लीना कुलकर्णी हिने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कवितारूपी कृतज्ञता येथे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

१७ जानेवारी या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी आश्रमातील शिकायला मिळालेली सूत्रे याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. 

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. आदित्य राहुल राऊत (वय ११ वर्षे) !

‘पौष शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.