गुरु किंवा शुक्र ग्रह अस्तंगत असतांना कोणती कार्ये करावीत ?

‘या वर्षी १९.१.२०२१ पासून ११.२.२०२१ पर्यंत गुरु ग्रहाचा आणि २१.२.२०२१ पासून १६.४.२०२१ पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आयोजित सामूहिक नामजप कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सामूहिक नामजपामुळे भक्तीभाव वृद्धींगत होणे, मन एकाग्र होणे, चैतन्य अनुभवता येणे आदी अनुभूती आल्याचे उपस्थितांनी सांगितले. १५० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या पाल्याच्या साधकत्वाकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना साधनेत साहाय्य करा !

सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर  नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

​१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .

सहसाधकाने व्यष्टी साधनेविषयी दिलेले दृष्टीकोन ऐकून मनाला उभारी येऊन प्रयत्न करण्याचे ठरवणे

‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय

‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.

साधनेचा (ईश्‍वरप्राप्तीचा) मार्ग आणि हिंदु राष्ट्राची पहाट दर्शवणार्‍या कु. आरती सुतार यांनी रेखाटलेल्या चित्राचा भावार्थ

​साधनेच्या मार्गात चिखल, दगड, फुलांचे काटे, शिडी, मनाचा संघर्ष आणि प्रशिक्षणवर्ग येतो. या मार्गातून गेल्यावर देव साधकाच्या स्वागतासाठी आतुरतेने हात पुढे करत असल्याचे दिसत आहे.