सर्वसामान्य व्यक्तींना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ? कि धर्मांधांमुळे ते दुर्लक्ष करतात !

सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.

हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश

धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहेत; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्‍या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?’

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

‘पोलिसांच्या मारहाणीत नाही, तर मधमाशांनी चावा घेतल्याने आरोपीचा मृत्यू झाला’, असे सांगणार्‍या पोलिसांवर कोण विश्वास ठेवणार ?

बिहार राज्यात असलेल्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात बलथर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अनिरुद्ध यादव या तरुणाला डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावल्यावरून पकडून नेले होते.

‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू ठेवा’, असे यजमानांना सांगणार्‍या कर्जत (जिल्हा रायगड) येथील दिवंगत गद्रेआजी ! – सौ. अश्विनी कदम, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या साधक वितरक, रायगड

सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.

संपर्क असावा, संसर्ग नको !

आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे.

एवढे अर्ज प्रलंबित ठेवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! एकातरी क्षेत्रात प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे का ?

‘वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.’

महाराष्ट्रातही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करा !

बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ मध्यप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनीही करमुक्त केला आहे.

एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची पोलिसांकडून चौकशी

जिहादी आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म प्रेमी कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा कार्यकर्त्यांची वारंवार नाहक चौकशी करणारे आणि स्वतःसह कार्यकर्त्यांचाही अमूल्य वेळ वाया घालवणारे पोलीस !

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.