असे आदर्श न्यायाधीश देशात सर्वत्र हवेत !

बाँबस्फोट मालिकांच्या प्रकरणातील ३८ दोषी हे फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत; कारण अशा दोषींना समाजात राहू देणे; म्हणजे नरभक्षक वाघाला उघड्यावर सोडण्यासारखे आहे.

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !’

युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेन देत असलेला लढा !

‘रशियाच्या सैन्याच्या हातात आपली (युक्रेनची) राजधानी पडायला नको. त्यामुळे सर्व नागरिकांनी हातात शस्त्र घेऊन या लढाईमध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन झेलेंस्की यांनी केले. सध्या तरी रशियाचे आक्रमण थोपवण्यास युक्रेनच्या सैन्याला यश मिळाले आहे.

रशियाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरली, तर युद्ध लवकर संपेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की स्वत: सैनिकी पोषाखामध्ये सैन्याच्या समवेत आहेत. युक्रेनचे सैन्य लढत आहे आणि त्याचे नेतृत्वही लढण्यासाठी सिद्ध आहे. यामुळे रशियाला युक्रेनला पूर्ण कह्यात घ्यायचे असेल, तर त्याला वेळ लागू शकतो.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित : ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद

अमृतालाही पैजेने जिंकणारी मराठी भाषा !

‘७०० वर्षांपूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी अमृतालाही पैजेने जिंकणार्‍या अशा मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी साहित्य सोनियाच्या खाणी उघडून मराठीचे थोर ओझे फेडण्याचा प्रयत्न केलाच कि नाही ?

अश्लील चित्रीकरणाचा व्यवसाय म्हणजे भारतावरील आक्रमणच !

चित्रपटगृहात पूर्वी केवळ मोजके प्रौढ लोक चित्रपट पहात. तिथे लहानांना प्रवेश नव्हता. आता गावांतही गरीब आणि अज्ञानी असलेले अनेक बांधव अन् लहान मुले ‘इंटरनेट’वर एक ‘बटण’ दाबून चित्रपटांसह अश्लील चित्रफितीही बघत आहेत.’

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी धर्मरक्षणार्थ दुष्टांचा समूळ नाश केला, त्यातून आजचे भारतीय नेते प्रेरणा कधी घेणार ?

‘हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कविता म्हटली; म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने आकाशवाणीतील चाकरीतून काढले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्याचे आहे. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली, ते देशाला कळायला हवे. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’ने (आकाशवाणीने) चाकरीतून काढले होते.