हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार : माजी खासदाराचा मुलगा दानिश अखलाक याला अटक !

हिंदु महिलांसाठी संकट बनलेल्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कुठलेही पोलीस आणि प्रशासन काहीही करत नाहीत, तसेच लोकप्रतिनिधीही याविरोधात म्हणावा तसा आवाज उठवत नाहीत, हे संतापजनक ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत ?’, असा प्रश्‍न मुसलमान विद्यार्थ्यांना विचारणार्‍या शिक्षिकेला अटक !

मुळात असा प्रश्‍न विचारण्यात आक्षेपार्ह काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि तेव्हा ‘मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत’, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले होते. नंतर गांधी आणि नेहरू यांनी केलेल्या आवाहनानंतर मुसलमान भारतात राहिले, हा इतिहास आहे.

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी

जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

मोपा येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको !

आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.

कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत.

नूंह (हरियाणा) येथे यात्रा न काढताच विहिंपच्या नेत्यांनी मंदिरात जाऊन केला जलाभिषेक !

विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.

शस्त्र परवाना मिळवण्याकडे महिलांचा वाढता कल !

‘पोलीस महिलांचे रक्षण करू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध होत असल्यामुळेच महिला आता स्वतः शस्त्रसज्ज होत आहेत’, असे कुणाला वाटल्यात त्यात चूक ते काय ?

श्री गणेशचतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ चालू होणार !

‘५ जी’ नेटवर्क आणि अत्याधुनिक ‘वायरलेस’ सेवा देणारे जिओ आस्थापनाचे ‘एअर फायबर नेटवर्क’ श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी, म्हणजे १९ सप्टेंबरला चालू होणार आहे.

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार !

‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.