कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे !

मी स्वत: हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा पाठपुरावा करीन ! – डॉ. अर्चना पाटील, अपर तहसीलदार, सांगली

शाळांमधून बायबल शिकवत असतील, तर ती चुकीची गोष्ट असून मी स्वत: या निवेदनाचा पाठपुरावा करीन, असे आश्वासन सांगली येथील अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिले.

आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोधेला जाणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे खासदारही असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सुविधा आणि सुरक्षा न मिळणे, हा घटनात्मक अन्याय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारतातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ देहलीमध्ये पार पडले !

हिमाचल प्रदेशातील मंदिरांना अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या विनियोगाचा प्रशासनाला मिळाला अधिकार !

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असतांना असा निर्णय घेणे हिंदूंना अपेक्षित नाही !

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या मुलाचा फासावर लटकलेला मृतदेह मिळाला !

राज्याच्या मेदनीपूर जिल्ह्यात मुक्तीपदा मन्ना नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. मुलाचे नाव देवाशीष असून तो २२ वर्षांचा होता. ही घटना ७ मेची असल्याचे म्हटले जात आहे.

औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही ! – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

प्रत्येकाने मूल्याधिष्ठित जीवनपद्धत अंगीकारणे आवश्यक ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री

भारतीय संस्कृती ही भगवान महावीर, गौतम बुद्ध, तसेच भगवद्गीता यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. या संस्कृतीत जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. जगातील आजची स्थिती तणावपूर्ण आहे.

धैर्य असेल, तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा ! – ओवैसी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तेलंगाणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तेलुगु राष्ट्र समिती, भाजप आणि एम्.आय.एम्. यांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी राज्यात आल्याचे म्हटले होते.