काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान

भाग्यनगर (तेलंगाणा) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तेलंगाणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तेलुगु राष्ट्र समिती, भाजप आणि एम्.आय.एम्. यांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी राज्यात आल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर एम्.आय.एम्.चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. ओवैसी म्हणाले, ‘‘धैर्य असेल, तर हैदराबादमधून (भाग्यनगरमधून) निवडणूक लढवून दाखवा. राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत.’ गांधी हे वर्ष २०१९ मध्ये वायनाड या मुसलमानबहुल क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले.
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Opposed : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी