पितरांच्या चरणी साधिकेने अर्पण केलेले पितृअष्टक !

‘सर्व साधकांच्या पितरांना पुढची गती मिळून त्यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद देऊन आमच्या साधनेत साहाय्य करावे’, अशी पितरांना विनम्रभावाने प्रार्थना करते आणि हे ‘पितृअष्टक’ पितरदेवांच्या चरणी कृतज्ञता भावसुमनांजलीच्या रूपाने अर्पण करत आहे.

मन झाले गुणमय आढावा सत्संगाने ।

मन होते भरले ‘नकारात्मक’ विचाराने । ‘सकारात्मक’ झाले ते भाववृद्धी सत्संगाने ।। मन भरले होते ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूने । मनमोकळे केले त्याला आढावा सत्संगाने ।।

‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।

भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.

सद्गुरु राजेंद्रदादा असती ‘सनातनच्या संतमाळेतील संतशिरोमणी’ ।

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !