आज भारतात शब्दांचा भावार्थ पालटतो आहे ।

राजद्रोही म्हणजे राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्तांना राजद्रोही ठरवणे ।
साहाय्य करणार्‍याला हाकलून देणे, पीडा देणार्‍याचा सन्मान करणे ।। १ ।।

हे भगिनी, एकही ‘चिनी’ राखी बांधू नकोस विकत घेऊन ।

भारताच्या सीमेवर देशसेवेत असणार्‍या एका सैनिकाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या माय-भगिनींना घातलेली साद साधिकेने पुढील कवितेतून व्यक्त केली आहे.

हिंदु राष्ट्र-स्थापना दिन, हाच खरा सुवर्ण महोत्सव ।

‘भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ईश्वरी प्रेरणेने स्फुरलेले एक गीत सविनय सादर करत आहे.

केवळ तुझीच रे गुरुराया, केवळ तुझीच रे ।

विदेही अवस्थेची अनुभूती आल्यावर मनात एक लहानशी कविता पुनःपुन्हा गुणगुणली जाते. त्या कवितेला एक लय प्राप्त झालेली असते. ही कविता आपल्या दिव्य चरणांशी अर्पण.

गुरुदेव, एकच मागणे आपल्या चरणी ।

आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२८.७.२०२१) या दिवशी सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या ७७ वा वाढदिवसा निमित्ताने त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प.