हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या दुःस्थितीचे कारण अन् त्यावरील उपाय !

दिवसेंदिवस बहुसंख्य असलेले हिंदू आणि हिंदु धर्म यांची अतोनात हानी होत आहे.’ खालील लेखात त्याची कारणे आणि त्यावर लक्षात आलेले उपाय यांचा ऊहापोह केला आहे.

‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि !’

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा आमच्या सनातन, म्हणजे हिंदु धर्माचा मूलभूत संस्कार आहे. असे असले, तरी हिंदुत्व हे सहिष्णु आणि हिंसा-अहिंसा यांचा सांभाळ करणारे आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे

स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध

‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्‍वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्‍या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.

सर्वसमावेशक सनातन धर्मावर टीका करणे; म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

‘हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि त्यांचे वैचारिक धर्मांतर करायचे’, हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

‘अशुभ’ पावले !

भारतावर कोणत्‍याही माध्‍यमांतून कुरघोडी करण्‍यात येत असेल, तर ती करणार्‍याला त्‍याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्‍याची वेळ आता आली आहे.

कॅनडाला ‘धोकादायक देश’ म्‍हणून घोषित करणे आवश्‍यक !

यापुढे भारताने कॅनडाला एक ‘धोकादायक देश’ म्‍हणून घोषित करायला पाहिजे. त्‍यामुळे भारतातील पर्यटकही कॅनडामध्‍ये जाणार नाहीत.

ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

‘उपनिषदांप्रमाणे ईश्‍वर या शब्‍दाने कोणत्‍याही मानवी आकृतीचा बोध होत नसून ‘ईश (सत्ता) म्‍हणजे अशी एक शक्‍ती की, जी सर्व चराचरांना व्‍यापून आहे आणि जिच्‍यामुळे जिवांमध्‍ये जिवंतपणा दिसतो.’

बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्‍ये दुफळी निर्माण करण्‍याचे कारस्‍थान !

दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्‍टेंबरला प्रसिद्ध केलेल्‍या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !

Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्‍सवाचे पालटते स्‍वरूप आणि योग्‍य दिशा !

आपल्‍या संस्‍कृतीला शोभतील, अशाच स्‍वरूपात उत्‍सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्‍सव हे सर्वच आपल्‍या हिंदु संस्‍कृतीचा ठेवा आहेत.