संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.

अष्टविनायकाची ‘अद्भुत यात्रा’ ! : Ganesh

१. थेऊर (जिल्हा पुणे) पुणे शहरापासून जवळपास २२ कि.मी. अंतरावर थेऊर येथे अष्टविनायकातील ‘श्री चिंतामणी’ गणेशस्थान आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू आणि उजव्या सोंडेची आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धि प्राप्त केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांची ‘श्री चिंतामणी’वर अलोट भक्ती होती. प्रशस्त सभामंडप असलेले हे मंदिर पुष्कळ सुंदर आहे. … Read more

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात.

निकालाचा अक्षम्‍य गोंधळ !

एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्‍यांच्‍या भविष्‍याशी खेळच चालू असल्‍याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्‍याचा चक्‍क विसर, म्‍हणजे कहर झाला.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

इंग्रजांकडून भारताचा इतिहास विकृत कसा केला गेला ?

भारतीय संस्‍कृती नष्‍ट करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे ते प्रचार साहित्‍य होते. याच्‍या परिणामातून रशिया आणि चीन यातून आधीच मुक्‍त झाले आहेत. भारत मात्र अजून त्‍यांच्‍या जाळ्‍यात अडकलेला आहे.

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

श्री गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ मिळवून देणारे सनातनचे ‘ॲप्स’, ग्रंथ आणि ‘eBooks’ यांचा लाभ घ्या ! : Ganapati

या वर्षी गणेशोत्सव सात्त्विक पद्धतीने साजरा करून श्री गणेशाची कृपा संपादा !

राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतून ! : Ganeshotsav

‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’ 

गणेशभक्तांनो, मूर्तीदान करणे टाळा ! : Ganesh Visarjan

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका प्रशासन पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे.