अशांना पाकमध्ये पाठवणे हीच शिक्षा योग्य !

विदेशी नागरिक गोव्यातील कळंगुट येथील बाजाराचे चित्रीकरण करत असतांना तेथील एका धर्मांध मुसलमानाने बाजारातील एका भागाचा ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा उल्लेख केला.

अशांवर कठोर कारवाई करा !

‘खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही. आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही’, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने केले आहे.

खलिस्‍तानवाद्यांवर आळा कधी घालणार ?

अमृतसर (पंजाब) येथील अजनालामध्‍ये ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्‍तान समर्थक संघटनेने पोलीस ठाण्‍यास बंदुका, तलवारी, काठ्या घेऊन घेराव घालत तिच्‍या समर्थकाच्‍या सुटकेची मागणी केली.

ब्रिटन सरकारची भारतद्वेषी मानसिकता जाणा !

मुंबई आणि देहली येथील बीबीसीच्‍या कार्यालयांचे आयकर विभागाने केलेल्‍या सर्वेक्षणाचा ब्रिटन सरकारने विरोध केला आहे. ब्रिटन सरकारने ‘आम्‍ही बीबीसीच्‍या मागे खंबीरपणे उभे आहोत’, असे संसदेत म्‍हटले आहे.

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

धुळे येथे शिवजयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शिफा रुग्णालयाजवळ काही धर्मांधांनी विटा आणि दगड यांचा मारा केला. यात १७ जण घायाळ झाले.

जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यास विरोध करत साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यानी छत्रपतींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.

खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गायत्री मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना एका खलिस्तानवाद्याने दूरभाष करून ‘मंदिरात महाशिवरात्र साजरी करायची असेल, तर  पुजार्‍याला ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यास सांगा’, अशी धमकी दिली.

धर्मांधप्रेमी यावर तरी बोलतील का ?

बांगलादेशातील ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे.

सर्वच सरकारांनी असे निर्णय घ्यावेत !

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मठ आणि मंदिरे यांचा विकास अन् जीर्णाेद्धार यांसाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

द्रमुक पक्षावर बंदी घाला !

कृष्णगिरी (तमिळनाडू) येथे कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी आणि त्यांचे साथीदार यांनी प्रभाकरन् या भारतीय सैनिकाला मारहाण करून त्याची हत्या केली.