संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या अशा सूचीवर कोण विश्‍वास ठेवणार ? 

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या जगभरातील आनंदी देशांच्‍या सूचीमध्‍ये भारत दिवाळखोरीच्‍या उंबरठ्यावरील पाकिस्‍तान, श्रीलंका यांसह बांगलादेश यांच्‍यापेक्षाही खाली असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे.

वासनांध पाद्य्रांना कठोर शिक्षा व्‍हावी !

पोलिसांनी सिरो मलंकारा कॅथॉलिक चर्चचा पाद्री बेनेडिक्‍ट अँटो याला नागरकोईल येथील त्‍याच्‍या शेतघरातून लैंगिक शोषणाच्‍या प्रकरणी अटक केली आहे.

विदेशातील खलिस्‍तानवाद्यांची वळवळही ठेचा !

लंडन आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्‍सिस्‍को येथे खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय दूतावासावर आक्रमण करून तोडफोड केली. लंडन येथे भारतीय राष्‍ट्रध्‍वज काढून खलिस्‍तानचा झेंडा लावण्‍याचा प्रयत्न केला.

गोमातेच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये ‘गोमाता अधिभार’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मेहबूबाजी, काश्‍मीरच्‍या मंदिरांचा जीर्णोद्धारही करा !

जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबूबा मुफ्‍ती यांनी पुंछ येथील नवग्रह मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला, तसेच पूजा केली.

साम्‍यवाद्यांच्‍या राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा !

पलक्‍कड (केरळ) येथेे भाजपच्‍या दिनेश आणि विष्‍णु या २ कार्यकर्त्‍यांवर सशस्‍त्र आक्रमण करण्‍यात आले. या वेळी विष्‍णु यांच्‍या आईने विष्‍णु यांना वाचवण्‍यासाठी प्रयत्न केला असता आरोपींनी आईलाही मारहाण केली.

असा निर्णय सर्व राज्‍यांनी घ्‍यावा !

उत्तरप्रदेश शासनाने राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांत चैत्र नवरात्र उत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍यास सांगितला आहे. देवीची मंदिरे आणि शक्‍तीपीठे यांमध्‍ये दुर्गा सप्‍तशती आणि अखंड रामायण यांचे पठण करण्‍याचा आदेश दिला आहे.

वेतन घेणार्‍या लोकप्रतिनिधींच्‍या कामाचा आढावा घ्‍या !

देहलीच्‍या आमदारांच्‍या वेतनात ६७ टक्‍के, तर मुख्‍यमंत्री, मंत्री आदींच्‍या वेतनात १३६ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍यात आली आहे. आमदारांना ९० सहस्र रुपये, तर मंत्र्यांना १ लाख ७० सहस्र रुपये मिळणार आहेत.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणीही योग्य आहे. मग मुसलमानांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? असे विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.