खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गायत्री मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना एका खलिस्तानवाद्याने दूरभाष करून ‘मंदिरात महाशिवरात्र साजरी करायची असेल, तर  पुजार्‍याला ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यास सांगा’, अशी धमकी दिली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/655494.html