हिंदू ऐक्याचा हुंकार !

हिंदूंनो, अजेय, धर्माधिष्ठित, तत्त्वप्रधान प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन रामराज्यासाठी, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्यासाठी संघटित व्हा आणि आगामी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ‘एक’ घटक व्हा !

सायबर गुन्हे, तक्रार करण्याची पद्धत आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

भारतामध्ये वर्ष २००० मध्ये ‘सायबर क्राईम कायदा’ पारित झाला आणि त्यानंतर वर्ष २००८ मध्ये त्यात काही पालट केले गेले. यात १ वर्षापासून आजन्म कारावास, तसेच १ लाख रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षा नमूद केलेल्या आहेत.

अयोध्येत ७०० मोगल सैनिकांना ठार मारणारे सूर्यवंशी क्षत्रियांचे पुजारी देवीदिन पांडे !

युद्धाचे नेतृत्व करणार्‍या देवीदिन पांडे यांना त्यांच्याच अंगरक्षकाने वीट फेकून मारली आणि घायाळ केले. ही संधी साधून मीर बांकीने देवीदिन पांडे यांच्या छातीत गोळी घातली.

‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !

वाल्मीकि रामायणातील श्रीरामाला केवळ १४ वर्षांचा वनवास घडला; पण भारतातील रामजन्मभूमी मंदिराला ५५० वर्षे दुरवस्था प्राप्त होऊन एकप्रकारे वनवासातच रहावे लागले.

श्रीराममंदिराच्या उभारणीत नेतृत्व करत आहेत महाराष्ट्रातील ८ व्यक्ती !

जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा !

संपादकीय : हुती बंडखोरांमुळे भारताला धोका !

जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !

रामराज्याची नांदी !

श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल.

जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

प्रभु श्रीरामचंद्र शुद्ध शाकाहारीच !

आव्हाड या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे.

भारतावर आरोप करून चीनचा स्वतःच्या घरालाच आग लावण्याचा प्रकार !

मानवतेचा श्रेष्ठ संदेश देण्याचा प्रयत्न जगातील श्रेष्ठ आणि बलवान देशांनी स्वतःची कृती आणि वर्तन यांद्वारे जगाला द्यायचा आहे. साम्राज्य विस्तार आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जो देश प्रयत्न करतो, त्याच्यात आणि दरोडेखोर यांच्यात कोणताही भेद आहे, असे म्हणता येणार नाही.