आमदार नितेश राणे यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा ! – ‘समता पर्व’ची मागणी

प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे की, आमदार नितेश राणे यांनी मुजावर कॉलनी येथे घडलेल्‍या स्‍फोटाविषयी घटनास्‍थळी भेट दिली. त्‍या वेळी त्‍यांनी पीडित कुटुंबाविषयी चुकीचे विधान केले.

लातूर येथे खटला मागे घेण्‍यासाठी २ धर्मांधांकडून महिलेवर लैंगिक अत्‍याचार !

हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकारच्‍या राज्‍यात धर्मांधांचे असे धाडस पुन्‍हा होऊ नये; म्‍हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

पुणे येथे विविध गडकोटांवर दीपोत्‍सव साजरा !

सहस्रो दिवे लावून, पोवाडे, गोंधळ असा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याचे गुणगान करण्‍यात आले.

Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

अमेरिकेत वार्षिक ३ कोटी वेतन असतांनाही डॉक्‍टरांची कमतरता

डॉक्‍टरांचे काम अधिक दायित्‍वाचे असते आणि ते परिणामकारक पार पाडावे लागते. तशी मानसिकता ठेवावी लागते. पाश्‍चात्त्यांमध्‍ये हा भाग अल्‍प होऊ लागल्‍यामुळे असे घडत आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे !

श्री महालक्ष्मीदेवीची लक्ष्मीपूजनानिमित्त विशेष पूजा !

लक्ष्मीपूजनाच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीची विशेष पूजा बांधण्‍यात आली होती.

राष्‍ट्र उभारणीसाठी अश्‍वमेध महायज्ञाचे आयोजन ! – डॉ. चिन्‍मय पंड्या, अखिल विश्‍व गायत्री परिवार प्रतिनिधी

२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ४८ वा अश्‍वमेध महायज्ञ होणार

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्‍या दरापेक्षा अधिक भाडे आकारणी झाल्‍यास तक्रार करा ! – पी.व्‍ही. साळी, साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने दीपावली सणानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खासगी बस वाहतूकदारास या दराच्‍या ५० टक्‍के अधिक आकारणी करण्‍यास अनुमती देण्‍यात आली आहे.

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी (पुणे) येथे सहस्रो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन !

राज्‍यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्‍या खंडेरायाच्‍या जेजुरीमध्‍ये १३ नोव्‍हेंबरला सोमवती यात्रेनिमित्त सहस्रो भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळी ७ वाजता देवाच्‍या उत्‍सवमूर्तींच्‍या पालखी सोहळ्‍याने कर्‍हा स्नानासाठी प्रस्‍थान केले.

किरणोत्‍सवाच्‍या चौथ्‍या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्‍या चरणांना स्‍पर्श !

श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्‍सव !