४ नोव्हेंबर या दिवशीच्या हमास-इस्रायल युद्धाच्या घडामोडी !

इस्रयलमध्ये फसलेल्या गाझाच्या ३ सहस्र ३०० कर्मचार्‍यांना घरी जाण्याची अनुमती !

माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागणार्‍या तिघांना अटक

२ लाख रुपयांची खंडणी मागणारे सुभाष पाटील (वय ४० वर्षे), समशाद पठाण (वय ४८ वर्षे) आणि संतोष हिरे (वय ४४ वर्षे) यांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

कचरा उचलण्यासाठी ७० कोटी रुपये व्यय करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय !

कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची अवस्था दयनीय ठेवणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

अकोला येथील आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन !

अकोला शहरात ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा अकोला पश्चिम मतदारसंघाचे ६ वेळा आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबरच्या रात्री वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांची क्लिप प्रसारित करणारा अटकेत !

क्लिप प्रसारित करणार्‍या धारूर तालुक्यातील धुनकवड येथील शेतकरी सुंदर भोसले याला अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उल्हासनगर येथे परवाने नसलेल्या फटाक्यांच्या ४ दुकानांवर कारवाई !

उल्हासनगर येथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून व्यापारी आणि नागरिक तेथे फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा !

संतप्त ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावर उपचारासाठी ‘अँटिरेबिज लस’ उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून धर्माचरणाला आजपासूनच आरंभ करा ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

भारत देशाची संस्कृती महान असून ही संस्कृती प्रत्येक देशाने अंगीकारल्यास जगात शांतता टिकून राहील. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे.

रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सुरक्षादलातील कर्मचारीच असे कृत्य करत असतील, तर सुरक्षादलावर कुणाचा तरी विश्वास बसेल का ?

मुंबई पोलिसांची अपर्कीती केल्याप्रकरणी उर्फी जावेद हिच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.