गदग (कर्नाटक) येथे हिंदूंनी देवाच्या नावाने घेतली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नसल्याची शपथ !

हिंदूंची अभिनंदनीय कृती ! सर्वत्रच्या हिंदूंनी अशी शपथ घेतली, तर अधिक जागृती होऊन हिंदु तरुणींचे रक्षण होईल !

मेरठ येथे १२ वीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर करण्यात आली लघुशंका !

विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण मिळत नसल्याचा आणि संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे !

उत्तरप्रदेशात बंदीवान सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे करत आहेत पठण !

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असे देशातील प्रत्येक कारागृहात केले पाहिजेत. तसेच बंदीवानांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यास सांगितले पाहिजे. याद्वारे त्यांच्या मनोवृत्तीत पालट होऊन ते सुसंस्कृत बनतील !

(म्हणे) ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत नाही, तर कुराण शिकवा !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क

मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?

World Hindu Congress: सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याचा संकल्प !

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप
वर्ष २०२६ मध्ये मुंबईत होणार चौथी परिषद !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील श्रीराम महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींचा बुरखा घालून ‘फॅशन शो’मध्ये ‘कॅटवॉक’ !

या विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?

Indian Navy Day Reharsal : तारकर्ली (मालवण, सिंधुदुर्ग) येथे आजपासून नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम

नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे. या निमित्ताने भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे.

Consumer Protection : गोवा : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा आस्थापनाची आव्हान याचिका फेटाळली

बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !

(म्हणे) ‘मंदिरात वस्त्रसंहिता म्हणजे भक्तांचा अपमान केल्यासारखे !’

मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते.