Boycott Sunburn : न्यायालयाने दणका दिल्यावर सनबर्नकडून सरकारकडे रक्कम जमा !

सनबर्नच्या आयोजकांनी कोमुनिदादला कोणतीही रक्कम न देता जागा कह्यात घेऊन संगीत कार्यक्रम चालू केल्याविषयी हणजूण येथील एका स्थानिकाने तक्रार केली होती.

Boycott Sunburn : ध्वनीप्रदूषणावरून ‘सनबर्न’वर पहिल्या दिवशीच कारवाई

न्यायालयाने नोंद घेतल्यामुळे यावर्षी कारवाई झाली. त्यापूर्वी प्रशासन आणि पोलीस स्वतःचे कर्तव्य विसरले होते कि त्यांचे आर्थिक हितसंबंध होते ?

आमची वाहने अडवल्यास गृहमंत्र्यांच्या घरांसमोर जाऊन बसू !

मनोज जरांगे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेतावणी !

Casino In Jatrotsav : इब्रामपूर (गोवा) येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करणार्‍यांची नावे मंदिर समितीने फलकावर लावली !

जुगाराला समर्थन असणार्‍या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्‍या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !

New Year Celebration : पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे न करण्याविषयी राज्यस्तरीय प्रबोधन स्पर्धेचे आयोजन

नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

गडांवर ‘३१ डिसेंबर’चे ‘सेलिब्रेशन’ करण्यास मनाई !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गडांच्या पावित्र्यासाठी आवाहन करावे लागणे दुर्दैवी !

कोठी पूजनाने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ !

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११० व्या पुण्यतिथी महोत्सवाला २७ डिसेंबर या दिवशी श्रींच्या पादुकांचे पूजन आणि प्रतिमेचे पूजन करून कोठी पूजनाने प्रारंभ झाला.

विठ्ठलवाडी (कल्याण) येथे ७ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त !

विठ्ठलवाडी येथील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत अनधिकृतरित्या गुटख्याचा साठा असल्याची आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मुंबईत ५ कोटी ७७ लाख रुपयांची विदेशी सिगारेट हस्तगत !

येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून गुप्तचर विभागाच्या पथकाने ५ कोटी ७७ लाख रुपयांची सिगारेट हस्तगत केली. समुद्रमार्गे ही विदेशी सिगारेट भारतात आणण्यात आली होती. सिगारेटच्या खोक्यांवर चिंच झाकण्यात आली होती.

भिवंडी येथे ८०० किलो प्लास्टिक जप्त !

भिवंडी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत ‘प्लास्टिकमुक्त भिवंडी’ करण्याचा संकल्प केला आहे.