आनंदप्राप्तीसाठी साधनाच आवश्यक ! – वैभव आफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रारब्धभोग भोगून ईश्‍वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

‘द कश्मीर फाइल्स’वर टीका करणारे इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांची क्षमायाचना

विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्‍या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल.  त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !

(म्हणे) ‘ज्या देशात सत्य बोलण्याची क्षमता अल्प होत आहे, तेथे बोलणे महत्त्वाचे होते !’  

इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांचे चित्रपट आणि भारत यांच्यावर फुकाचे आरोप चालूच !

(म्हणे) ‘द कश्मीर फाईल्स’ हा असभ्य चित्रपट आणि एका मताचा प्रचार करणारा !

लेपिड स्वतः ज्यू आहेत. ज्यूंवर हुकूमशहा हिटलर यांनी केलेल्या अत्याचारांविषयी अनेक चित्रपट निघाले. त्या वास्तववादी चित्रपटांमध्ये ‘असभ्य’ वर्णन होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?

सात्त्विक आकाराचे दागिने स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी ! – कु. मिल्की अगरवाल, फोंडा, गोवा

जर दागिन्यांविषयी मूलभूत आध्यात्मिक संकल्पना कारागीर आणि खरेदीदार यांनी पाळल्या, तर दागिन्यांचे खरे मूल्य वाढेल अन् ते स्त्रीच्या आध्यात्मिक प्रगतीला लाभदायक ठरू शकेल.

देशात समान नागरी कायदा लागू करणारच ! – केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस्.पी. सिंह बघेल

देशात जात आणि धर्म निरनिराळे असले, तरी हा देश एक आहे आणि यामुळे देशात एकच कायदा असायला हवा.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सिद्धतेविषयी पहाणी

कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणात होणार्‍या या चित्रपट महोत्सवात भाग घेण्याची उत्सुकता प्रतिनिधींना आहे. मी या चित्रपट महोत्सवातील सर्व स्थळांची पहाणी केली असून हा चित्रपट महोत्सव सर्वांत चांगला होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

गोव्यातील ९९ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील करण्यास वनमंत्री विश्वजित राणे यांचा आक्षेप

भौतिक विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड आणि खाण व्यवसाय पहाता, शासनाने गावातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रकारे ही क्षेत्रे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आणल्यास त्यास विरोध होऊ नये !

पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास गोमंतकियांनी विसरू नये !

हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. जेव्हा हिंदु तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे.

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धत सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा !

आताचे निर्माते चित्रपटांतून हिंदूंच्या देवता, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक पुरुष आदींचे विडंबन करतात. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. लता मंगेशकर यांनी केलेले आवाहनाची ही अवहेलनाच आहे !