
क्वेटा – सरकारी कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे बलुचिस्तानमधील सरकारी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ‘बलुचिस्तान ग्रँड अलायन्स’चे सरचिटणीस अली असगर बंगुलजई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारचा निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता यांमुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. ३० आणि ३१ डिसेंबरला प्रांतातील सर्व शासकीय कार्यालयांत संपूर्ण काम बंद राहील. आंदोलनाच्या काळात आरोग्य विभागातील आपत्कालीन सेवा चालू रहातील, असे या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बलुचिस्तान सरकारच्या एका निर्णयाच्या विरोधात अनेक कर्मचार्यांनी संपूर्ण बलुचिस्तानमध्ये आंदोलन केले होते.
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर