
क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात पाकिस्तानी सैन्याच्या वाहन ताफ्यावर घात लावून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात २ कमांडोंसह ६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या संघटनेने या आक्रमणाचे दायित्व घेतले आहे.
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !