मांसाहाराने क्षात्रतेज वाढते का ?
‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात एड्रीनलिन आणि नॉरएड्रीनलिन हे विषारी रस निर्माण होतात.
‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात एड्रीनलिन आणि नॉरएड्रीनलिन हे विषारी रस निर्माण होतात.
आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर सॅक्रिनसारख्या पदार्थांपासून बनलेल्या चॉकलेटपासून लांबच राहिलेले बरे.
संध्याकाळी (म्हणजे झोपण्यापूर्वी) दूध प्यावे आणि पहाटे (उठल्यावर तोंड धुऊन) पाणी प्यावे, म्हणजे उषःपान करावे. भोजनाच्या शेवटी ताक प्यावे; (मग) वैद्याचे काय काम बरे ?
‘मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.
द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.
अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !
शरीर निरोगी राखण्यासाठी, तसेच मानवाचा प्रवास मानव्याकडून दानव्याकडे न होता देवत्वाकडे होण्यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी सात्त्विक आहार घ्यायला हवा.
विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्या मुद्रेतून जिवाच्या रजोगुणी विचारांच्या वेगावरही नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते.
बाहेरचे पदार्थ खाण्याने आपले विचार बिघडतात.’ मुलांना हे पटले. तेव्हापासून सर्व मुले घरचा डबा आणतात आणि ‘माझ्या आईने बनवले आहे’, असे सांगून मला आनंदाने देतात.
‘सत्त्वगुणी आहारातून प्रकृती जोपासणे, प्रकृतीतून मनाचे सत्त्वगुणाच्या साहाय्याने उत्थापन करणे, त्यानंतर बुद्धीला स्पर्श करून तिच्यातील प्रज्ञेला जागृती देऊन पुढे अहंला नियंत्रणात ठेवणे आणि नंतर चित्तावरील संस्कारांचे उच्चाटन करून नरजन्माचे सार्थक करून घेणे,