
पोरबंदर (गुजरात) : भारतीय तटरक्षक दलाने १४ जानेवारीला रात्री अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ भारतीय जलक्षेत्रात प्रवेश केलेली पाकिस्तानी मासेमारी नौका ‘अल मदीना’चा पाठलाग करून कह्यात घेतली. नौकेवरील खलाशांचा अंधाराचा आधार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या नौकेवर एकूण ९ पाकिस्तानी नागरिक होते. सर्वांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर येथे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा नौकेची सविस्तर तपासणी करणार आहेत.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान