
भाग्यनगर (तेलंगाणा) – बंगालच्या मुर्शिदाबादमधील बेलडांगामध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झाल्यानंतर ‘तहरीक मुस्लिम शब्बन’ या संघटनेने ग्रेटर हैद्राबादमध्ये बाबरी स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. यासमवेतच कल्याणकारी संस्था स्थापन करण्याचीही योजना आहे. संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक मलिक यांनी सांगितले की, लवकरच स्मारक बांधण्याचा दिनांक घोषित केला जाईल.
🚨 “Babri 2.0 Playbook in Telangana?” 🚩
After Murshidabad, a Babri Masjid memorial is now proposed in Bhagyanagar, Telangana, announced by Tehreek Muslim Shabban.
In the name of Babri, new ideological & physical assaults on Hindus are being seeded again.
Time to wake up, take… https://t.co/qJplrDPVq1 pic.twitter.com/duQbQZKdON
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2025
बाबरी विध्वंसाला ३३ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करतांना मलिक यांनी नमुद करत सांगितले की, बाबराच्या नावाने कुणालाही त्रास होऊ नये. स्मारक बंधूभाव दर्शवेल. (बाबराच्या नावाने स्मारक न बांधणेच बंधूभाव दर्शवण्यासारखे झाले असते, असे मलिक का करू शकले नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकादेशात पुन्हा बाबरीच्या नावाने हिंदूंवर वैचारिक आक्रमणांसह शारीरिक आक्रमणांची सिद्धता केली जात आहे, हे लक्षात घ्या आणि ही स्थिती येण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! |
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !