|
मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) – तालुक्यात गोठ्यातील वासरासमवेत सुफिया खान आरीफ खान याने अश्लील आणि अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक्ताईनगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्याची मागणी केली आहे.
झालेल्या प्रकारामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी ज्यांचे वासरू आहे, त्या जितेंद्र पाटील यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|