फलक प्रसिद्धीकरता
सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर तलवारी आणि काठ्या यांद्वारे केलेल्या आक्रमणात २ हिंदु तरुण घायाळ झाले. ‘आमचे सरकार (इंडी आघाडी) आले की, हिंदूंचे गळे कापू’, अशी धमकीही त्यांनी दिली.
सविस्तर वृत्त वाचा –
- सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु महिला आणि तरुणी यांची हत्या https://sanatanprabhat.org/marathi/593966.html