गडांवरील उरूस बंद करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

फलक प्रसिद्धीकरता

विशाळगडावर काही लोक उरूस (मुसलमानांचा धार्मिक उत्सव) आयोजित करणार आहेत. राज्यात सध्या हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असल्याने कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही, अशी चेतावणी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

सविस्तर वृत्त वाचा –

  • Hindu Garjana Sabha SANGLI : हिंदूंचे रक्षण हीच प्राथमिकता ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री https://sanatanprabhat.org/marathi/872488.html